इंडिया दर्पण – हास्य षटकार – महागाईचा दर म्हणजे काय?
(चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) असलेल्या पतीशी त्याची पत्नी बोलत असते तेव्हा)
बायको : हा महागाईचा दर काय असतो?
सीए : पूर्वी तुझे वय २१ वर्षे, कंबर २८ आणि वजन ४५ किलो होते.
आता तुझे वय ३५ वर्षे, कंबर ३८ आणि वजन ७५ किलो आहे.
आता तुझ्याकडे सर्व काही जास्त आहे
परंतु तरीही मूल्य कमी आहे.
यालाच महागाईचा दर असे म्हणतात.
– हसमुख
