इंडिया दर्पण – हास्य षटकार – इच्छा
पप्पूला
फाशीची
शिक्षा
सुनावण्यात
आली..
जज : सांग
तुझी
शेवटची
इच्छा
काय??
पप्पू : माझ्या
ऐवजी
तुम्ही
लटकून
घ्या..
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011