इंडिया दर्पण – हास्य षटकार – पती, पत्नी आणि पाऊस
पत्नी: बघा, किती छान हवामान आहे.
मस्त पाऊस पडतोय.
तुमचा काय प्लॅन आहे?
नवरा: माझ्याकडे फक्त १७८ GB/दिवस आहे.
पत्नी : घूस मग मोबाईल मध्ये..
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011