इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पती, पत्नी आणि प्रेम
लग्न होऊन ५ वर्ष होतात.
त्यानंतर एके दिवशी पती-पत्नी हॉलमध्ये बसलेले असतात.
त्याचवेळी
पत्नी – तुझं माझ्यावर प्रेम आहे का…?
पती – हो…!
पत्नी – पण किती
पती – खुप सारे
पत्नी – पण तुला माझी अजिबात काळजी नाही…!
पती – जे प्रेम करतात त्यांना कोणाचीच पर्वा नसते…!
(बायको लाटणे घ्यायला किचनमध्ये गेली)
– हसमुख