इंडिया दर्पण – हास्य षटकार – पती-पत्नी जेव्हा हॉटेलमध्ये जातात
(सुदीपच्या लग्नाचा १०वा वाढदिवस असतो.
त्यामुळे पत्नी नेहाला तो हॉटेलमध्ये जेवणासाठी नेतो तेव्हा)
हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर
नेहा – अहो, वेटरला काही तरी टिप द्या ना.
सुदीप – लग्न करू नको रे बाबा!!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011