इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पती, पत्नी आणि भांडण
मिहीर आणि त्याची पत्नी रेश्मा हे
लग्नानंतर नवीन शहरात रहायला येतात.
काही महिने झाल्यानंतर
रेश्मा – अहो, तुम्ही मला सारखं सारखं
सॉरी नका म्हणत जाऊ….
मिहीर – अगं, सॉरी म्हटल्याने मला
काही कमीपणा वाटत नाही…
रेश्मा – पण, त्याच्यामुळे माझा
भांडायचा सगळा मूड निघून जातो ना…!
– हसमुख