इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवरा बायकोचे गोंडस भांडण
नवरा ऑफिसमधून घरी येतो.
त्यानंतर थोड्या वेळाने
काही तरी कारणावरुन
त्याचे बायकोशी भांडण होते.
नवरा : मी समजूतदार स्त्रीशी लग्न करायला हवे होते.
बायको : समजूतदार स्त्री तुमच्याशी कधीच लग्न करू शकत नाही.
नवरा : मला हेच सिद्ध करायचं होतं…!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011