इंडिया दर्पण – हास्य षटकार – बायको आपल्या नवऱ्याला डॉक्टरकडे नेते
एकदा एक बायको तिच्या नवऱ्याला घेऊन डॉक्टरकडे जाते तेव्हा
बायको : डॉक्टर, माझा नवरा झोपेत खुपच बोलतो.
मी खुपच वैतागली आहे!
काय करायचं????
डॉक्टर : त्यांना दिवसा बोलण्याची संधी द्या!
सगळं काही ठीक होईल!!!!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011