इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवरा, बायको आणि चहा
नवरा ऑफिसमधून घरी येतो.
तो फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसतो.
तेवढ्यात बायको चहा घेऊन येते.
आणि नवऱ्याच्या हातात कप देते.
नवरा : तू बिनसाखरेचा चहा बनवला आहेस ना?
डॉक्टरांनी साखरेचा चहा पिण्यास मनाई केली आहे.
बायको : मी वेगळा चहा बनवणार नाही.
त्यापेक्षा लाडू खा आणि नंतर चहा प्या.
नक्की फिकट दिसेल
नवरा बेशुद्ध…
– हसमुख