इंडिया दर्पण – हास्य षटकार – संता, त्याची पत्नी आणि स्वप्न
(सकाळ झाल्यावर पत्नी झोपेतून उठते. त्यानंतरथोड्या वेळाने ती पतीला उठवते)
पत्नी : अहो, ऐकता का?
नवरा : बोल! काय झालं?
पत्नी : मला स्वप्न पडले की,
तुम्ही मला हिऱ्याचा हार आणून दिलाय…!!
नवरा : ठीक आहे, मग झोप आणि घे घालून!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011