इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पती, पत्नी आणि आरती
पत्नीने देवघराजवळ पूजेची सर्व तयारी केली.
पती हॉलमध्ये बसलेला असतो.
त्यावेळी पत्नीने पतीला विचारले
पत्नी : अहो, आरतीची आठवण आहे ना?
पती : हो… ती सडपातळ बांध्याची, गोरी ना?
हे ऐकून पत्नीने आधी नवऱ्याची ‘पूजा’ केली
त्यानंतर देवाची..!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011