इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवरा-बायको
सागर आणि त्याची पत्नी मधुरा
हे घरात बसलेले असतात.
त्याचवेळी
सागर – प्रिय बायको, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.
मधुरा – ठीक आहे, मी पण तुझ्यावर खुप प्रेम करते.
मी तुझ्यासाठी सर्व जगाशी लढू शकते.
सागर – पण तू तर फक्त माझ्याशीच भांडतेस…
मधुरा – तूच तर माझे जग आहेस!
– हसमुख