इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पती, पत्नी आणि सभ्यता
नवरा : तुला माहित आहे का जगातील सर्वात सभ्य व्यक्ती कोण आहे?
बायको : जगात फक्त तेच लोक सभ्य असतात…
ज्यांच्या मोबाईलला पासवर्ड नसतो
बायकोचे बोलणे ऐकून नवरा बेशुद्धच पडला
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011