इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवरा बायकोचे भांडण आणि तडजोड
नवरा आणि बायकोचे कडाडून भांडण होते.
दोघांनाही एकमेकाचा प्रचंड राग येतो.
त्यामुळे दोघेही दिवसभर गप्प बसतात.
एकमेकाशी बोलत नाहीत.
अखेर सायंकाळी बायको नवऱ्याकडे येते
बायको : असे भांडून मला बरे वाटत नाही.
एक काम करूया,
तुम्ही थोडी तडजोड करा,
मी थोडी तडजोड करतो.
नवरा : ठीक आहे. मी काय करू अशी तुझी इच्छा आहे?
बायको : तुम्ही माझी माफी मागा
आणि
मी तुम्हाला माफ करते…!
– हसमुख