इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा बायकोसाठी किती करतो
पुरुष आपापसात बोलत होते.
एकमेकाविषयी ते फुशारक्या मारत असतात.
त्याचवेळी
एक माणूस – मी माझ्या बायकोला १२वी पास केले आहे.
त्यानंतर बी. ए, मग एम.ए. आणि तिला सरकारी नोकरीही लागली आहे.
आता मी काय करू?
दुसरा माणूस – बापापेक्षाही तू जास्त काही केले आहेस..
आता चांगला मुलगा बघून…
तिचे लग्न करून दे!