इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा जेव्हा घरी येतो तेव्हा
नवरा ऑफिसमधून घरी येतो. तो खप थकलेला असतो. त्यावेळी होणारा संवाद
नवरा:- अगं, ऐकतेस का?
बायकोः- हं बोला..
नवराः- प्यायला पाणी आण गं?
बायको:- तहान लागली आहे का?
नवरा (संतापून):- नाही, माझा गळा कुठून लिक होतोय
ते चेक करायचा आहे.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011