इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पत्नी जेव्हा पाणी मागतो
नवरा – मला तहान लागलीय, पाणी आण ना.
बायको – आज मटर पनीरची भाजी
आणि शाही पुलाव बनवून खायला देईन…
नवरा – व्वा वाह…!
हे ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं..
बायको – तोंडाला पाणी आलं ना
मग, आता त्यावरच काम भागवा
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011