इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
वैतागलेला पती आत्महत्या करायला जातो
पत्नीच्या छळाला पती कंटाळतो.
अखेर तो आत्महत्या करण्याचे ठरवतो.
छतावरून तो उडी मारणारच असतो.
तेवढ्यात शेजारची महिला त्याला आवाज देते
महिला : उडी मारुन कुठे जायचा विचार आहे
युवक : दुसर्या पृथ्वीवर…
महिला : तेथे जाण्यापूर्वी एकदा माझ्यासोबत होळी तर खेळ.
युवक : हो, हो, हो… लगेच येतो मी…
मी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो…
– हसमुख