इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
…म्हणून पती तडकाफडकी स्कुटी विकतो
सरकारने आदेश काढला की,
दुचाकीवरील चालकांना हेल्मेट सक्ती
ही बातमी समजताच
बायको तातडीने बेडरुममध्ये जाते.
कपाड उघडून म्हणते –
अरे देवा! आता बरेच
मॅचिंग हेल्मेट घ्यावे लागतील!!
नवऱ्याने हे ऐकले आणि तातडीने
स्कुटी विकून टाकली
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011