इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पतीचा मोबाईल
पत्नीने
पतीचा मोबाईल
तपासला
आणि
त्याच्याकडे बघत विचारले..
“जेवण झाले की नाही, असे
हा छगन मिठाईवाला का विचारतोय?”
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011