इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पती दारु पिऊन येतो
बायको : हद्द झाली. तुम्ही आज पुन्हा पिऊन आलात?
बघा किती वाजले?
पती : १२ मध्ये ५ कमी
बायको : अजून प्या दारु. आता ७ वाजले आहेत
आणि तुम्हाला १२ मध्ये ५ दिसत आहेत.
पती : सांग बरं १२ पेक्षा ५ कमी केले तर किती होतात?
आता सांग कोण दारू पिलंय…!!
– हसमुख