इंडिया दर्पण – हास्य षटकार – लग्नाच्या रात्रीच पती पत्नीला मारतो तेव्हा
लग्नाच्या रात्री अचानक पतीने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली.
घरातील व्यक्तींनी विचारले,
बिचारीला का मारताय?
नवरा म्हणाला, तिने माझ्या चहात तावीज ठेवला आहे. मला वश करण्यासाठी.
मला माझ्या आईपासून दूर नेण्याची इच्छा आहे तिची.
बायको रडत रडत आणि रागाने म्हणाली, तो तावीज नाही तर टी बॅग आहे.
– हसमुख