इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पती जेव्हा मरणाच्या दारात असतो
नवरा : कपाटातील तुझे सोन्याचे दागिने मी चोरले होते…..!!
बायको (रडत) : काही हरकत नाही…!
नवरा : तुझ्या भावाने तुला जे एक लाख रुपये दिले होते
तेही मीच गायब केले…!
बायको : काही हरकत नाही. मी तुम्हाला माफ केले..!
नवरा : एवढेच नाही मी तुझ्या मौल्यवान साड्या चोरल्या
आणि माझ्या मैत्रिणीला दिल्या…!
बायको : हरकत नाही, मी पण तुम्हाला विष दिले आहे…!
आता तुम्ही शांतपणे मरू शकता…!
– हसमुख