इंडिया दर्पण – हास्य षटकार – मध्यरात्री बायको पतीला गदागदा हलवून उठवते
रात्रीचे अडीच
वाजलेले असतात.
बायको
नवऱ्याला
गदागदा हलवून
झोपेतून
जागं करते.
नवरा
गाढ झोपेतून
खडबडून
जागा होतो.
नवरा : काय झालं?
अगं काय झालं?
बायको : काही नाही.
तुम्ही आज
झोपेची गोळी
खायला
विसरलात.
आधी
गोळी घ्या
अन
मग झोपा…..
– हसमुख