इंडिया दर्पण – हास्य षटकार – हृदय व प्रेम
(युवक आणि युवतींमधील संवाद)
युवक : प्रिये,
तुटलेल्या
हृदयावर
प्रेम
करशील,
की
हृदय
तुटेपर्यंत
प्रेम
करशील?
युवती (संतापून) : तुटलेल्या
चपलेने
मार खाशील,
की
चप्पल
तुटेपर्यंत
मार खाशील????
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011