इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मी कसा दिसतो
शिरीष पार्टीला जाण्यासाठी तयार होतो.
बेडरुममधून तो हॉलमध्ये येतो.
शिरीष टकला असतो. त्याला
बायको सोफ्यावर बसलेली दिसते.
शिरीष – मी कसा दिसतोय
बायको – जाऊ दे ना
शिरीष – अरे सांग ना
बायको – राहू दे, आता काय सांगू
शिरीष – अरे सांग ना. तुला माझी शपथ आहे
बायको – फाटक्या सॉक्समधून बाहेर आलेल्या आंगठ्या सारखा दिसतोयस.
– हसमुख