इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मोलकरीण
नवऱ्याचे मोलकरणीवर प्रेम होते…
एके दिवशी तो गुपचूप मोलकरणीचे चुंबन घेत होता.
नवरा – तू माझ्या बायकोपेक्षा सुंदर आहेस.
मोलकरीण – खोटे बोलू नका
नवरा – नाही. मी खरं सांगतोय…
मोलकरीण – ड्रायव्हर तर सांगत होता की,
मॅडम जास्त सुंदर आहे…
नवरा बेशुद्ध
– हसमुख
![laugh1 1](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2021/07/laugh1-1.jpg)