इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
हॉस्पिटलचे चिन्ह
(चंगू आणि मंगू दोघे एकदा बोलत असतात)
चंगू – मंगू, मला एक विचारायचे आहे
मंगू – हो विचार ना
चंगू – हॉस्पिटलवर अधिक (प्लस)चे चिन्ह का असते?
मंगू – हॉस्पिटलमध्ये पेशंट आडवा पडलेला असतो
आणि डॉक्टर उभा असतो.
त्यामुळे तो आकार होतो अधिकसारखा (प्लस)
म्हणून…
– हसमुख