इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सुट्टीतील मजा
उन्हाळ्याच्या सुट्या संपून पुन्हा शाळा सुरू होते तेव्हा
शिक्षक – मोनू, सुटीत गावी गेला होतास ना,
मग सांग बरं काय पाहिलंस गावाला?
मोनू – गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या..
आणि बरंच काही
शिक्षक – बरं, आता गाय आणि गवळी यांच्याविषयी माहिती सांग…
मोनू – गाय जेव्हा दूध देते तेव्हा शुद्धच दूध देते
आणि गवळी जेव्हा दूध देतो तेव्हा पाणी मिसळून देतो
– हसमुख