इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
केस गळणे
संता आणि बंता हे दोन्ही
बऱ्याच दिवसांनी एकमेकाला भेटतात.
त्यावेळी
संता : यार, माझे केस खूप गळत आहेत.
बंता : का?
संता : चिंतेमुळे मित्रा.
बंता : तुला कशाची काळजी आहे?
संता : केस गळण्याची..
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011