इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
केस कापणे
बाबा : बंटी बेटा,
तू तुझे केस का कापत नाहीस??
बंटी : पप्पा ही फॅशन आहे…!!
पप्पा : अरे नायलका. तुझ्या बहिणीला बघायला
आलेल्या पाहुण्यांनी
तिच्याऐवजी तुला पसंत केले आहे.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011