इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पाहुणे आणि सोन्या
शाळेला सुट्या लागलेल्या असतात.
तेवढ्यात घरामध्ये पाहुणे येतात.
पाहुणे – काय सोन्या, पुढे काय करायचं ठरवलं आहे?
सोन्या – काही नाही काका,
तुम्ही गेलात की
बाबांनी आणलेला आईस्क्रीम पॅक
आम्ही सगळे खाणार बस्स…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011