इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नातूचा आजोबांना प्रश्न
आजोबा नातवाबरोबर खेळत असतात.
त्याच्याबरोबर ते अगदी लहानच होऊन जात.
त्यामुळे नातवालाही खुपच मजा येत असे.
एके दिवशी नातू आपल्या आजोबांना प्रश्न विचारतो
नातू – आजोबा, कावळा सरळ का उडतो
आजोबा – कारण, तो विचार करतो की,
उगाचच का वळा
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011