इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा नातू आजीला प्रश्न विचारतो
(घरामध्ये आजी आणि नातू असतात. त्याचवेळी नातू आजीला विचारतो)
नातू: आजी, तू कोण-कोणत्या देशांना भेट दिली आहेस?
आजी : माझ्या बाळा, मी संपूर्ण भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान,
उझबेकिस्तान….आदी देशांना भेट दिली आहे.
नातू : आजी तू आता कुठे फिरायला जाणार आहे?
तेवढ्यात मागून छोटा नातू म्हणतो
कब्रस्तान….
– हसमुख