इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
आजोबांचा वाढदिवस
आजोबांचा वाढदिवस असतो.
त्यामुळे घरात मोठीच लगबग असते.
सर्व नातवंडे उत्साहाने तयारी करीत असतात.
अखेर सायंकाळी केक कापण्यासाठी सर्व जण जमतात
नातू – आजोबा, केकवर मेणबत्ती ऐवजी बल्ब का लावला?
आजोबा – अरे, आज माझा साठावा वाढदिवस आहे ना!
मग साठ मेणबत्त्या कशा लावणार?
म्हणून मग साठचा बल्ब लावला….!
– हसमुख