इंडिया दर्पण – हास्य षटकार – ग्रॅज्युएशन
काही मुलांसाठी
१२ वी नंतर
ग्रॅज्युएशन करणं
तितकंच
महत्वाचं
असतं
जितकं
मेल्या नंतर
१३वं घालणं..
होत
काहीच नाही
फक्त
आत्म्याला
शांती मिळते.
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011