इंडिया दर्पण – हास्य षटकार – गोलू जेव्हा ज्योतिषीकडे जातो
गोलूचे इंजिनिअरींग पूर्ण होते.
त्याला नोकरी लागते.
पण त्याचे लग्न जमत नाही.
अखेर एके दिवशी त्याला रस्त्याच्या कडेला एक साधू बाबा बसलेला दिसतो.
तो त्याच्याकडे जातो.
गोलू : बाबा, मी इंजिनीअरिंग केले आहे,
माझे लग्न होत नाही, काही उपाय सांगा?
बाबा : कोणती शाखा होती बेटा?
गोलू : कॉम्प्युटर, बाबा
बाबा : माझी पण इलेक्ट्रॉनिक्स होती बेटा.
मी पण अजून मुलगी शोधतोच आहे.
– हसमुख