इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
गोलूचे अपहरण
गोलूचे अपहरण केले जाते.
त्यानंतर अपहरणकर्ता गोलूच्या घरी फोन करतात
गुंड – तुमचा मुलगा आता आमच्या ताब्यात आहे.
आई – बरं. त्याच्याकडे फोन द्या तर
अपहरणकर्त्याने फोन मुलाला दिला.
आई – तू तिथे काय करतोयस,
आता मला कोथिंबीर कोण आणून देणार?
– हसमुख
इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
गोलूचे अपहरण
गोलूचे अपहरण केले जाते.
त्यानंतर अपहरणकर्ता गोलूच्या घरी फोन करतात
गुंड – तुमचा मुलगा आता आमच्या ताब्यात आहे.
आई – बरं. त्याच्याकडे फोन द्या तर
अपहरणकर्त्याने फोन मुलाला दिला.
आई – तू तिथे काय करतोयस,
आता मला कोथिंबीर कोण आणून देणार?
– हसमुख