इंडिया दर्पण – हास्य षटकार – गोलू आणि घराचा दरवाजा
गोलूने घराचा दरवाजा बाहेर काढला
आणि तो खांद्यावर ठेवून बाजारात जात होता.
रस्त्यात सर्व जण त्याच्याकडे पाहत होते.
एका माणसाने विचारले – अरे भाऊ, तुला दरवाजा विकायचा आहे का?
पप्पू – नाही… कुलूप उघडायचे आहे… चावी हरवली आहे…
(हसू नका, विनोद अजून बाकी आहे…)
माणूस – घरात चोर घुसला तर…??
पप्पू – अरे मूर्खा…! तो आत कसा जाईल… दरवाजा तर माझ्याकडे आहे ना…