इंडिया दर्पण – हास्य षटकार – गोलू जेव्हा मुलगी बघायला जातो…
गोलू मुलगी बघाण्यासाठी मुलीच्या घरी तो जातो तेव्हा
गोलू – खूपच गरम होते आहे
मुलीचे वडील – तू दारू पितोस का?
गोलू – ते नंतर पिऊ, आता फक्त कोल्ड्रिंक ऑर्डर करा
तिथल्या तिथे गोलू रिजेक्ट झाला
– हसमुख
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/