इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
गोलू जेव्हा आई-वडिलांना हॉटेलमध्ये घेऊन जातो
गोलू त्याच्या आई आणि वडिलांसोबत
हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता.
बऱ्याच वर्षांनी तिघे सोबत जेवण करीत असतात.
त्याचवेळी तिथे एक माणूस सिगारेट ओढत होता.
गोलू : भाऊ तू बाहेर जाऊन सिगारेट ओढतोस का.
माझे आई-वडिल आमच्यासोबत आहेत.
माणूस – मग काय झालं?
गोलू – मग काय, मलाही सिगारेट प्याविशी वाटतेय..!!
– हसमुख