इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
भगवंत प्रसन्न होऊन अमृत देतात तेव्हा
भगवंत प्रसन्न व्हावा म्हणून गणप्या कठोर तपश्चर्या करतो.
त्याची तपश्चर्या पाहून भगवंत प्रसन्न होतात.
भगवंत – बोल वत्सा, तुला काय हवे आहे
गणप्या – भगवंत, आपण सर्व जाणता
भगवंत – ठीक आहे, हे अमृत घे
पण गणप्या ते घेण्यास नकार देतो!
भगवंत – वत्सा, तू अमृत का पीत नाहीस?
गणप्या – प्रभू, मी आत्ताच गुटखा खाल्ला आहे
तो कसा काय थुंकणार
(हे ऐकून भगवंतच गायब झाले)
– हसमुख