इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मुली आणि आतंकवादी
शाळेत दोन मित्र गप्पा मारत असतात.
त्याचवेळी पहिला म्हणतो, मुली या आतंकवाद्यापेक्षा काही कमी नसतात.
दुसरा विचारतो, कसं काय रे. त्यांच्याकडे कुठे बंदूक असते.
पहिला म्हणतो, त्यासाठी बंदुकीची काय गरज आहे
दुसरा विचारतो, मग, कसं काय
पहिला सांगतो, जेव्हा शिक्षक वर्गात येतात.
त्याचवेळी मुली त्यांना आठवण करतात
सर, तुम्ही टेस्ट बद्दल बोलला होतात.
– हसमुख