इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मुलीचे घरचे
एकदा एक मुलगी तिच्या मित्राशी बोलत असते.
मुलगी : आज माझ्या भावाने मला
तुझ्यासोबत बाईकवर पाहिले..!
मुलगा : अरे देवा. मग काय झालं??
मुलगी : माझे कुटुंब खूप डेंजर आहे!!
त्यामुळेच बसचे भाडे
माझ्याकडून परत घेतले..
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011