इंडिया दर्पण – हास्य षटकार – गर्लफ्रेंड जेव्हा हॉटेलात जाते
(एकदा सोन्या त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेल मध्ये जातो.)
वेटर : काय देऊ?
सोन्याची गर्लफ्रेंड : भरपूर भाज्या
असलेली
चपाती द्या.
वेटर : मी समजलो नाही.
नक्की काय हवंय
सोन्या : अरे बाबा,
पिझ्झा दे..
झोपडपट्टीतला
आयटम आहे..
घे समजून!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011