इंडिया दर्पण – हास्य षटकार – मुलीची मुलाला ऑफर
मुलगा – मी एक किस करु का?
मुलगी – नाही आधी माझं ऐक.
मला नवीन लॅपटॉप दे ना…
मुलगा – जुना कुठे गेला?
मुलगी – जुना एक नवीन फोन घेऊन देत आहे
मुलगा अजूनही बेशुद्ध आहे.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011