इंडिया दर्पण – हास्य षटकार – पळून गेलेली मुलगी घरी येते
घरातून पळून गेलेली मुलगी घरी परत येते.
ते पाहून आई आश्चर्यचकित होते.
त्याचबरोबर ती अतिशय संतप्त होते.
त्यामुळेच आई जोराने ओरडून बोलते
आई – काळतोंडी, आता काय घ्यायला आली आहेस?
मुलगी – तुझी पैठणी साडी.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011