इंडिया दर्पण – हास्य षटकार – घर आणि गाणं
१) जर
तुम्हाला
तुमचं घर
लहान
वाटत
असेल..
तर
एखाद्या
दिवशी
फरशी
पुसून
बघा…..
२) जेव्हा
आपण
Sad Mood
मध्ये
असतो..
तेव्हा
गाणं गातो
नंतर
आपल्याला कळतं..
की
आपला आवाज
तर
आपल्या
Conditionपेक्षा
पण
खराब आहे…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011