इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
गण्याची परीक्षा
गण्याचे पेपर सुरू असतात.
तो पेपर देऊन घरी येतो तेव्हा
आई : पेपर कसा होता?
गण्या : पातळ आणि पांढऱ्या रंगाचा होता.
आई : म्हणजे पेपर कसा गेला?
गण्या : फिफ्टी-फिफ्टी
आई : मला समजले नाही?
गण्या : पेपरमध्ये काय लिहिले आहे ते मला समजले.
पण मी पेपरमध्ये जे लिहिले आहे ते
परीक्षकाला समजेल की नाही, माहित नाही
– हसमुख