इंडिया दर्पण- हास्य षटकार – निराश माणूस आणि भगवंत
एक व्यक्ती खुपच निराश झालेला असतो.
त्याला काहीही केल्या यश येत नसते.
त्यामुळे तो आणखीनच वैतागतो
माणूस (जोराने ओरडत) : अरे देवा, अशा जीवनापेक्षा मरण चांगले आहे. उचल मला.
हे ऐकून देवाने तातडीने यमादूताला पाठवले…
यमदूत : तुला माझी आठवण आली आणि मी तत्काळ आलो.
माणूस : अरे आता मी काय माझ्यावरही राग व्यक्त करायचा नाही का
– हसमुख